स्पेशल टेस्ट no.584

0

स्पेशल टेस्ट no.584 ( समाजसुधारक )

All the best👍♥️

वेळ आणि खेळ कधी बदलेल 

सांगता येत नाही

 म्हणून कायम तयारीत रहा....!!

आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ?

2 / 16

' लोकहितवादी ' म्हणजे खालीलपैकी कोण ?

3 / 16

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी ?

4 / 16

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी...... यांनी दिली ?

5 / 16

' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केले ?

6 / 16

आनंदवन आश्रमाची स्थापना कोणी केली ?

7 / 16

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

8 / 16

बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ?

9 / 16

' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ?

10 / 16

' भावार्थ रामायण ' या ग्रंथाची रचना कोणी केली ?

11 / 16

' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

12 / 16

मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ?

13 / 16

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

14 / 16

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

15 / 16

' कृष्णाकाठ ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

16 / 16

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!