स्पेशल टेस्ट no.583 February 6, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.583 ( विज्ञान ) Telegram All the best 👍♥️ वो मंजिलें भी सर झुका देंगी जब दमदार तेरी तैयारी होगी, मुट्ठी में होगा तेरे मुकद्दर जब किताबों संग तेरी यारी होगी....!! आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 14 बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ? इथेन मिथेन नायट्रोजन प्रॉपन 2 / 14 मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? क्रिमीनॉलॉजी सॉयकॉलॉजी फिजीऑलॉजी न्यूरॉलॉजी 3 / 14 रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ? हायड्रोमेनिया ल्यूकेमीया अल्सर अल्झगयमर 4 / 14 ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते ? वॅट ज्युल पास्कल न्यूटन 5 / 14 ' पितळ ' हा धातू कशापासून तयार करतात ? तांबे + जस्त तांबे + कथिल तांबे + चांदी लोखंड + कार्बन 6 / 14 थर्मामीटर मध्ये कोणता धातू वापरतात ? लोखंड कोळसा पारा पाणी 7 / 14 पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ? ड क ब अ 8 / 14 भारतातील पहिला अणुभट्टीचे नाव काय ? सायरस अप्सरा झरलीना ध्रुव 9 / 14 शरीरात सतत रक्त पाठविण्याचे कार्य कोणाकडे असते ? नाक छाती हृदय फुफुसे 10 / 14 ......... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे. लिग्नाइट अँथ्रोसाईट बिटूमिनस पिट 11 / 14 दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते ? लॅक्टोज मालटोज फ्रुक्टोज सुक्रोज 12 / 14 खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते ? पेट्रोलियम लाकूड मेण बायोडिझेल 13 / 14 बेकिंग सोडा म्हणजे......? सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम बायकार्बोनेट सोडियम हायड्रॉक्साइड 14 / 14 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी पचनामध्ये सर्वात कार्य करते ती कोणती आहे ? यकृत स्वादुपिंड लहान / लघुयंत्र लालोत्पादक ग्रंथी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp