स्पेशल टेस्ट no.579 February 5, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.579 TelegramAll the best👍♥️अगर तुम्हारे ख्वाब बड़े है तो तुम्हारे संघर्ष कैसे छोटे हो सकते है...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 17' अकलेचा खंदक ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा . मूर्ख मनुष्य अतिहुशार मनुष्य विचारवंत बोलण्यात हुशार 2 / 17' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? मेतकूट भात छान जमणे दृढ मैत्री होणे पर्वा करणे टाळणे 3 / 17' वरातीमागून घोडे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा . प्रथम वरात नंतर घोडे घोड्यावरून वरात काढणे वराती मधील घोडे काम संपल्यावर मदतीला येणे 4 / 17' खापर फोडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ..... खूप मार खाणे विश्वासघात करणे दोष देणे हक्क सोडणे 5 / 17' पाणी पाजणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ.... विश्वासघात करणे उपमर्द करणे पराभूत करणे प्रतिज्ञा करणे 6 / 17' मुठ दाबणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? मुठीला दाबून धरणे लाच घेणे मुठ माती देणे यापैकी नाही 7 / 17लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ... अलंकार विरहित स्त्री गरीब स्त्री श्रीमंत स्त्री यापैकी नाही 8 / 17' पड खाणे ' म्हणजे..... माघार घेणे स्वाधीन करणे पराभव करणे जेवण करणे 9 / 17' आच लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा . आभाळ कोसळणे धाबे दणाणणे झळ लागणे डोळा लागणे 10 / 17पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.' डोळे पांढरे होणे ' दृष्टीदोष निर्माण होणे खूप राग येणे पिच्छा पुरविणे घाबरणे 11 / 17' डोळ्यावर धुंदी चढणे ' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? जाणीव नसणे गर्वाने न दिसणे मोहिनी घालणे अस्तित्व न राहणे 12 / 17' पाणी पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पाऊस पडणे पराभव करणे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे आशा सोडणे 13 / 17पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पोबारा करणे.... बारा वाजणे मदतीस न येणे जोराने ओरडणे पळून जाणे 14 / 17' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आज्ञा पाळणे अपूर्ण वाचन करणे अर्धवट ज्ञान वचन न पाळणे 15 / 17' थांबून जाणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आनंदीत होणे थकून जाणे रममान होणे कुजून जाणे 16 / 17' देवाज्ञा होणे ' म्हणजे.. मृत्यू पावणे देव पावणे साक्षात्कार होणे अवतार होणे 17 / 17कामात ढवळाढवळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो . काडी घेऊन हलवणे हस्तक्षेप करणे निरर्थक बडबड करणे लवकर काम करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp