स्पेशल टेस्ट no.578 February 5, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.578 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️जिनके पास इरादे होते है उनके पास बहाने नहीं होते....!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 1096 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरु आहे ? वर्धा वाशीम चंद्रपूर भंडारा 2 / 10महाराष्ट्र सरकारने किती विनाअनुदानीत समाजकार्य महाविद्यालयाला परवानगी दिली ? 10 12 11 13 3 / 10नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या देशात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ? 12 10 14 13 4 / 10दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई - लर्निंग पोर्टल सुरु केले आहे ? डाक सेवा डाक आपके दुवार डाक कर्मयोगी डाक परिवार 5 / 10महिला पोलिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे ठिकाण कोणते आहे ? नवी दिल्ली शिमला म्हैसूर लखनौ 6 / 10कोणत्या राज्याने अनुसूचित क्षेत्रात पंचायत अधिकारांचा विस्तार लागू केला ? झारखंड केरळ छत्तीसगड यापैकी नाही 7 / 10महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून कोणत्या गीताला मान्यता देण्यात आली ? जय जय महाराष्ट्र माझा खरा तो एकची धर्म या भारतात बंधू भाव नित्य वसू दे यापैकी नाही 8 / 1029 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ? बाल दिवस शौर्य दिवस शाहिद दिवस यापैकी नाही 9 / 10सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले मिशन , आदित्य L1 कधीपर्यंत प्रक्षेपीत केले जाईल ? मार्च - एप्रिल जून - जुलै एप्रिल - मे मे - जून 10 / 10हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ? भारत जपान जर्मनी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)