स्पेशल टेस्ट no.573

0

स्पेशल टेस्ट no.573 ( प्रयोग )

All the best 👍♥️

चाहे कितनी ही बार फेल हुए 

हो फिर भी एक बार और 

कोशिश कीजिये...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

1 / 16

' तिने गाणे म्हटले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

2 / 16

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

3 / 16

' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 16

राम आंबा खातो. हे वाक्य........ आहे.

5 / 16

' तुम्ही आता यावे ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

6 / 16

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

7 / 16

' श्रावणीला थंडी वाजते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

8 / 16

' मुलांनी खरे बोलावे ' या वाक्यातील प्रयोग सांगा.

9 / 16

पोलिसांनी चोर पकडला - प्रयोग ओळखा.

10 / 16

कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो.

11 / 16

' आज उशिरा उजाडले ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

12 / 16

कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी , एकवचनी , नपुसकलिंगी असते ?

13 / 16

प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

14 / 16

प्रयोग सांगा...........' त्याने साप मारला '

15 / 16

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा .

16 / 16

' आज मला मळमळले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!