स्पेशल टेस्ट no.572 January 20, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.572 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️अपने सपनों की उड़ान किसी से पूछ कर मत भरों...!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 1571 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला ? हरनाज सिंधू सिनी शेट्टी आर बॉनी गॅब्रियन यापैकी नाही 2 / 15अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ? उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र राजस्थान 3 / 15कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला ? मेघालय आसाम राजस्थान यापैकी नाही 4 / 15भारत आणि कोणत्या देशात दरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली ? फ्रान्स अमेरिका बांगलादेश रशिया 5 / 15इस्रो ची ' शुक्रयान मिशन ' शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल ? 2030 2031 2032 2033 6 / 15आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे ? सलमान खान शाहरुख खान अजय देवगन यापैकी नाही 7 / 152023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव कोठे सुरू झाला ? मुंबई पुणे नवी दिल्ली यापैकी नाही 8 / 15राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो ? 15 जानेवारी 16 जानेवारी 17 जानेवारी 18 जानेवारी 9 / 15कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल ? 2023 2024 2025 2026 10 / 15ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ? प्रख्यात शास्त्रज्ञ अभिनेते चित्रकार यापैकी नाही 11 / 15ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले ? चंदीगड लक्षद्वीप जम्मू - काश्मीर लडाख 12 / 15जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणती ? पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश भारत 13 / 15जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोणता ? APPLE GOOGLE AMAZON FACE BOOK 14 / 15चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचे यजमान म्हणून कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली ? दिल्ली हैद्राबाद नालंदा यापैकी नाही 15 / 15G20 ची ' थिंक 20 ' बैठक कोठे होणार आहे ? भोपाळ हैद्राबाद भारत यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)