स्पेशल टेस्ट no.571

0

स्पेशल टेस्ट no.571 ( पंचायत राज )

All the best 👍♥️

हर बहाना किनारे रख दीजिए 

और इस बात को याद रखिये 

कि हाँ मैं कर सकता हु...!!

आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 16

........ यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते.

2 / 16

ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना....... असे म्हणतात.

3 / 16

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या.......इतके आरक्षण देण्यात आले आहे.

4 / 16

पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

5 / 16

पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?

6 / 16

जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण ?

7 / 16

ग्रामपंचायतिच्या सचिवास काय म्हणतात ?

8 / 16

कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे....... हे भारतातील पहिले राज्य आहे.

9 / 16

ग्रामीण मार्गाची देखभाल..........संस्था करते.

10 / 16

खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ?

11 / 16

मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ?

12 / 16

महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?

13 / 16

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?

14 / 16

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोणता जबाबदार असते ?

15 / 16

महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

16 / 16

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!