स्पेशल टेस्ट no.570 January 18, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.570 ( शब्दयोगी अव्यय ) TelegramAll the best 👍♥️जो नहीं मिला बस उसकी ही इच्छा होती है सबको लेकिन जो मिला है उसकी कदर कहाँ होती है...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले बस खाली 2 / 16' पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड वर बसतो 3 / 16' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ? उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय 4 / 16पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाही ते लिहा. मांजर झाडावर चढले. घरासमोर विहीर आहे. माझी शाळा जवळ आहे. त्याच्या झाडावर कौले आहेत. 5 / 16पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? मनुष्यास परंतु समोर वाहवा 6 / 16' परीस ' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? दिक्वाचक तुलनावाचक परिणामवाचक विरोधवाचक 7 / 16पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही ? शिवाय सुद्धा आणि पेक्षा 8 / 16खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगावी मांडवाखाली 9 / 16' ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तुलनावाचक विरोधवाचक विनिमयवाचक कैवल्यवाचक 10 / 16परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते ? प्रत पोटी भर कडे 11 / 16दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा ' करणवाचक योग्यतावाचक संग्रहवाचक विरोधवाचक 12 / 16मागे , पुढे , समोर , जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत ? स्थलवाचक करणवाचक कालवाचक कैवल्यवाचक 13 / 16खालीलपैकी नामसधित शब्दयोगी अव्यय ओळखा. कडे प्रमाणे विषयी सर्व बरोबर 14 / 16खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा. मागे आता आज जे 15 / 16खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य....... त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते. पुलाखाली बरेच पाणी वाहून गेले होते. समोर पाहते तो तुम्ही ! लग्नघाटिका समीप येऊन पोहोचली. 16 / 16' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? व्यक्तीरेखवाचक हेतूवाचक योग्यतावाचक विनिमयवाचक Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)