स्पेशल टेस्ट no.569 January 18, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.569 ( विज्ञान ) TelegramAll the best 👍♥️अपनी मेहनत को तब तक सीक्रेट रखो जब तक आप सफल नहीं हो जाते..!आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇👇👇👇 1 / 16बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ? मिथेन कार्बन डाय-ऑक्साइड इथेन हायड्रोजन 2 / 16चांदीची संज्ञा काय आहे ? SI Ag SV Na 3 / 16खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ? क्षयरोग कुष्ठरोग पोलिओ कॉलरा 4 / 16पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 5 / 16' क ' जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ? रातांधळेपणा मुडदूस बेरीबेरी स्कर्व्ही 6 / 16रेडियमचा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड न्यूटन मेरी क्युरी आईन्स्टाईन 7 / 16खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ? ज्युल अर्ग वॅट न्यूटन 8 / 16कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ? ग्राफाईट हिरा स्टील दगडी कोळसा 9 / 16भूकंपमापन यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ? स्पॅरोग्राफ ग्राफो मिटर रेडिओ मायक्रोमीटर सिस्मोग्राफ 10 / 16हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो ? ऑक्सिजन नायट्रोजन मिथेन हेलियम 11 / 16विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? ॲल्युमिनियम टंगस्टन सिल्वर मॅग्नीज 12 / 16आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ? ए बी सी डी 13 / 16हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ? नॅनोमिटर बॅरोमीटर अल्टीमीटर यापैकी नाही 14 / 16मानवातील गुणसूत्रांची संख्या...... इतकी आहे. 46 36 24 60 15 / 16खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ? तांबड्या हिरव्या पांढऱ्या निळ्या 16 / 16स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो ? H1N1 HIV H5N1 हीपॅटीटीस व्हायरस Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp