स्पेशल टेस्ट no.566 January 17, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.566 ( इतिहास ) TelegramAll the best 👍♥️जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील...!! आजची इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇 1 / 16मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र........ हे आहे. समाचार दर्पण दर्पण केसरी प्रभाकर 2 / 16भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........येथे आहे. मुंबई चंदीगड दिल्ली चेन्नई 3 / 16दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ? औरंगजेब मोहमद तुघलक मेहमूद गझनी मोहम्मद घोरी 4 / 16बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ? अलाउद्दीन हसन गंगू महमूद गवान टिपू सुलतान 5 / 16....... याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. सॉक्रेटिस हिरोडोटस पिंडार सोफोक्लीस 6 / 16हडप्पा संस्कृती ही....... संस्कृती होय. नागर पहाडी औदयोगिक ग्रामीण 7 / 161857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ? कानपुर मिरत झाशी अराह 8 / 16बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ? पंडित मदनमोहन मालवीय गोपाळ कृष्ण गोखले लाला लजपत राय यापैकी नाही 9 / 16स्वातंत्र्य , समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते. थॉमस पेन रुसो व्होल्टेअर रोबिस्पिअर 10 / 16पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ? 1773 1784 1793 यापैकी नाही 11 / 16जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ? ? 1918 1919 1920 1921 12 / 16........ यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. तात्या टोपे वासुदेव बळवंत फडके अरविंद घोष स्वातंत्र्यवीर सावरकर 13 / 16मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार...... हे होय . भाला हातकुऱ्हाड तासणी यापैकी नाही 14 / 16कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ? पानिपत बक्सार प्लासी खेड 15 / 16भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? पंडित नेहरू महात्मा फुले महात्मा गांधी सरदार पटेल 16 / 16आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ? राजा राममोहन रॉय पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक लॉर्ड रिपन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)