स्पेशल टेस्ट no.565 January 17, 2023 by Ashwini Kadam 0 All the best 👍♥️ Telegramजगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा- सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. सकर्मक अकर्मक द्विकर्मक प्रश्नार्थक 2 / 16' बसला ' या शब्दाची जात कोणती ? नाम क्रियापद क्रियाविशेषण विशेषण 3 / 16' मी बैलाला मारतो. ' या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा ? मी मारतो बैलाला यापैकी कोणतेही नाही 4 / 16पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. ' शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.' मुलांना शिक्षक अंक गणित 5 / 16......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे. कर्ता क्रियापद कर्म नाम 6 / 16खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ? मी अभ्यास करीत नाही. मी आता जातो. मला तिखट खाववते. राम चहा पितो. 7 / 16' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. ' या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते ? गीता अर्जुनाला श्रीकृष्णाने विधान अकर्मक 8 / 16' आजीने नातीला गोष्ट सांगितली. ' या वाक्यातील किती कर्मे आहेत. एक दोन तीन एकही नाही 9 / 16' शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाने मला पुस्तक दिले. ' या वाक्यातील कर्म ओळखा . मला मुलाने पुस्तक विद्या काकू 10 / 16संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ? मी ग्रंथ वाचतो. रामा खोटे बोलतो. ती हसली , ती फसली. मी गावाला जात आहे. 11 / 16पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला दूध खूप आवडते. मला दूध खूप आवडते 12 / 16ताई रोज ऑफिसला जावून येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा. जावून येते जावून येते यापैकी नाही 13 / 16' बोलणारा ' या वाक्यातील मूळ धातू कोणता ? बोल बोलणारा बोलणे बोलका 14 / 16' त्याला थंडी वाजते .' या वाक्यातील कर्ता कोण आहे ? त्याला थंडी वाजते यापैकी नाही 15 / 16खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे. पुस्तक सुंदर पोसणे लवकर 16 / 16' तो घोड्यास पळवतो. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद सहाय्यक क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp