स्पेशल टेस्ट no.564 January 15, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.564 ( विशेषण ) TelegramAll the best 👍♥️यश मिळने कठीण आहे पण कठीण चा अर्थ अशक्य असा नाही....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? क्रम वाचक आवृत्ती वाचक सातत्य वाचक गुणवाचक 2 / 16' सहावा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ? गणनावाचक क्रमवाचक आवृत्ती वाचक गुणवाचक 3 / 16विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा ' संख्यावाचक विशेषण गुणवाचक विशेषण संबंधी विशेषण संख्याआवृत्ती वाचक विशेषण 4 / 16' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित संख्यावाचक संख्यावाचक गणना वाचक यापैकी नाही 5 / 16' पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा. पिकलेले फळ खाली पडले 6 / 16पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. ' बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. ' बागेत रंगेबीरंगी फुले होती 7 / 16खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ? बोलकी बाहुली कापड दुकान पुढची गल्ली माझे पुस्तक 8 / 16खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ? शूर सैनिक बारा बलुतेदार चौसष्ट बरेच 9 / 16खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्या विशेषण कोणते आहे ? चौथा साठ सर्व दसपट 10 / 16शहाणी मुले शिस्तीने वागतात. या वाक्यातील विशेषण ओळखा. मुले शहाणी शिस्तीने वागतात 11 / 16पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. पांढरा आंधळा गंगायमुना लबाड 12 / 16तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. तो चांगला माणूस आहे 13 / 16नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........ पूर्व विशेषण सार्वनामिक विशेषण विधिविशेषण अधिविशेषण 14 / 16' खेडे ' या नामापासून बनलेले विशेषण कोणते ? खेडुत खेडवळ खेडी खेडकरी 15 / 16वाक्यातील विशेषण ओळखा. समीरने थंडगार पाणी पिले. समीर थंडगार पाणी पिले 16 / 16विधिविशेषण कोणते ते ओळखा. हुशार मुलगी सुंदर केस अक्षर सुंदर उंच उडी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp