स्पेशल टेस्ट no.563 January 13, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.563 ( नाम ) TelegramAll the best 👍♥️Only you and you alone can change your situation. Dont blame it on anything or or anyone....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( नाम ) सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16" गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते " यातील विशेष नामे सांगा. गंगा , नदी हिमालय , पर्वत गंगा , हिमालय नदी , पर्वत 2 / 16ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यांमधील गुण , धर्म , भाव यांचा बोध होतो त्यास.........म्हणतात. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम 3 / 16खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे ? महाराष्ट्र धृतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र 4 / 16खालील चार पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा . पुणे असुर कपिला गाय हिंदी महासागर 5 / 16पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा. नदी पर्वत मुलगा मुंबई 6 / 16भाववाचक नाम ओळखा. सुंदर गुलाम महागाई गोड 7 / 16काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर काय देखावा आहे हा 8 / 16' मिठामुळे जेवणाची रुची वाढते ' या वाक्यात किती नामे आहेत. 4 3 2 1 9 / 16खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ? महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री राष्ट्र 10 / 16' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? भोळसर भोळसट भोळेपणा भोळी 11 / 16खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ? ग्रह पृथ्वी सूर्य चंद्र 12 / 16खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ? गंगा वात्सल्य सैन्य राम 13 / 16खालीलपैकी सामान्यनाम कोणते ? चपळाई महागाई आमराई नवलाई 14 / 16वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना........ असे म्हणतात. नामे सर्वनाम विशेषण क्रियापद 15 / 16श्रीमंती , शांतता , सौंदर्य , शहर या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा . शांतता श्रीमंत शहर सौदर्य 16 / 16भाववाचक नाम ओळखा. पौरुषत्व स्त्री चंद्र पाटील Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)