स्पेशल टेस्ट no.562 January 13, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.562 ( चालू घडामोडी ) Telegram All the best👍♥️ Your Success Depends On How Well You Manage Three Things: Your Time, Energy And Focus....!! आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇 1 / 15 2022 मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ? मुंबई पुणे दिल्ली यापैकी नाही 2 / 15 राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करतात ? 9 जानेवारी 10 जानेवारी 11 जानेवारी 12 जानेवारी 3 / 15 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मधील सर्वोकृष्ट गाणे या श्रेणीत कोणत्या गाण्याला पुरस्कार मिळाला आहे ? नाटू नाटू ( RRR ) केसरीय पठाण यापैकी नाही 4 / 15 ई - प्रणाली सुरु करणारे उस्मानाबाद जिल्हा न्यायालय महाराष्ट्रातील कितवे न्यायालय ठरले ? दुसरे पहिले तिसरे चौथे 5 / 15 विजय हजारे ट्रॉफी 2022 चा विजेता संघ कोणता ? मध्य प्रदेश मुंबई सौराष्ट्र यापैकी नाही 6 / 15 अलीकडेच चेराचेरी उत्सव कोठे साजरा करण्यात आला ? उत्तराखंड छत्तीसगड राजस्थान हरियाणा 7 / 15 गॅरेथ बेल ने वयाच्या 33 व्या वर्षी व्यावसायिक निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? फुटबॉल क्रिकेट वेटलिफ्टिंग कुस्ती 8 / 15 विश्व हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ? 9 जानेवारी 10 जानेवारी 11 जानेवारी 12 जानेवारी 9 / 15 12 आणि 13 जानेवारी रोजी ' द व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ ' शिखर परिषद कोणता देश आयोजित करेल ? भारत पाकिस्तान ब्राझील अमेरिका 10 / 15 स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ? राष्ट्रीय योग दिन राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रीय ध्यान दिन राष्ट्रीय शिक्षक दिन 11 / 15 देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे ? हरियाणा केरळ गोवा यापैकी नाही 12 / 15 केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ? आसाम पश्चिम बंगाल बिहार गुजरात 13 / 15 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत ? अमेरिका भारत चीन यापैकी नाही 14 / 15 जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी कोठे करण्यात आली आहे ? नाशिक नांदेड गोंदिया यापैकी नाही 15 / 15 हिंदी केसरी 2023 विजेता कोण बनला ? पृथ्वीराज पाटील विशाल बनकर अभिजित कटके यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp