स्पेशल टेस्ट no.558 January 10, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.558 ( शब्द शक्ती + अलंकार ) TelegramAll the best 👍♥️स्वीकार करने की हिम्मत औरसुधार करने की नियत हो,तो इंसान बहुत कुछ सीख सकता है...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती असतात ? तीन अनेक दोन चार 2 / 16वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते , तेव्हा........अलंकार होतो. यमक श्लेष अनुप्रास अतिशयोक्ती 3 / 16' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ विरोधार्थ 4 / 16अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार कोणता ? व्यतिरेक भ्रांतीमान रूपक अतिशयोक्ती 5 / 16' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना लक्षणा लाक्षणीय 6 / 16वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा | यामधील अलंकार ओळखा. असंगती विरोधाभास ( विरोध ) अन्यक्ती पर्यायोक्ती 7 / 16शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ? अभिधा लक्षणा व्यंजना अव्यय 8 / 16' त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत '. यामधील अलंकार ओळखा. दृष्टांत ससंदेश पर्यायोक्ती असंगती 9 / 16पुढील वाक्यातील लक्ष अर्थ ओळखा. तो कप पिऊन टाक. भाकरी खा चहा पी भात देऊन टाक रोटी दे 10 / 16' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक श्लेष अनुप्रास उपमा 11 / 16उषःकाल होता होता काळरात्र झाली....... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो. वाच्यार्थ शब्दार्थ व्यंगार्थ यापैकी नाही 12 / 16आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा. श्लेष अनन्वय स्वभोवोक्ती दृष्टांत 13 / 16शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ? लक्षणा अभिधा लाक्षणिक प्रथमा 14 / 16भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने.......प्रकार होतात. चार वीस दोन पाच 15 / 16रामराव शेतात बैलासारखे राहतात. ( शब्दशक्ती ओळखा.) लक्षणा अभिधा लाक्षणिक व्यंजना समिधा 16 / 16जरी आंधळी मी तुला पाहते. ( अलंकार ओळखा.) विरोधाभास दृष्टांत उत्प्रेक्षा शब्दसिद्धी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)