स्पेशल टेस्ट no.557 January 9, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.557 ( mix sub टेस्ट ) TelegramAll the best 👍♥️ये दुनिया सिर्फ उन्ही लोगो का संघर्ष जानती है जो सफल हो जाते है....!!आजची mix sub स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची असते ? सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यापैकी नाही 2 / 16इंडियन इंडिपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ? दादाभाई नौरोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रासबिहारी बोस यापैकी नाही 3 / 16निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो ? पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती पालकमंत्री 4 / 16कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ? नरसिंहवाडी महाबळेश्वर पश्चिम घाट हिमालय पर्वत 5 / 16जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? जिनेव्हा अमेरिका पॅरिस यापैकी नाही 6 / 16जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ? 8 एप्रिल 7 एप्रिल 9 एप्रिल 5 एप्रिल 7 / 16सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? बुध पृथ्वी गुरु मंगळ 8 / 16सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोठे होते ? केरळ हरियाणा राजस्थान यापा नाही 9 / 16जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश कोणता ? ब्राझील भारत चीन यापैकी नाही 10 / 16आर.बी.आय.चे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली पुणे मुंबई यापैकी नाही 11 / 16गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ? न्यूयॉर्क मुंबई पॅरिस यापैकी नाही 12 / 16इंदिरा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ? चैत्यभूमी राजघाट शांतीवन शक्ती स्थळ 13 / 16सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता ? पुणे नाशिक औरंगाबाद ( संभाजीनगर ) नागपूर 14 / 16कोकण किनारपट्टीतील अगदी उत्तरेकडील नदी कोणती ? वैनगंगा पैनगंगा दमणगंगा यापैकी नाही 15 / 16एकूण गोलमेज परिषदा किती झाल्या ? चार तीन दोन एक 16 / 16भारतातील सतीची चाल कायद्याने बंद करणारा गव्हर्नर कोणता ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड मियो Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)