स्पेशल टेस्ट no.556 January 9, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.556 ( चालू घडामोडी स्पेशल ) Telegram All the best 👍♥️ जीतने वाला कभी हार नहीं मानता और हार मान जाने वाला कभी जीत नहीं सकता...!! आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 10 कोणत्या दोन जिल्ह्यातील पोलिसांना ' बेस्ट पोलीस युनिट ' पुरस्कार मिळाला आहे ? पुणे व नागपूर संभाजी नगर व अहमदनगर जालना व नागपूर ठाणे व रत्नागिरी 2 / 10 भारत जपानला मागे टाकून जागतिक स्तरावर कितवे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनले आहे ? दुसरे तिसरे चौथे पाचवे 3 / 10 दरवर्षी भारतीय प्रवास दिन केव्हा साजरा केला जातो ? 8 जानेवारी 9 जानेवारी 10 जानेवारी 11 जानेवारी 4 / 10 टेनिसपटू सानिया मिर्झा ने निवृत्तीची घोषणा केली ती कोणत्या देशाची खेळाडू आहे ? भारत चीन पाकिस्तान यापैकी नाही 5 / 10 जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी कोठे करण्यात आली आहे ? ( 80 फूट उंच ) नेपाळ नांदेड दिल्ली यापैकी नाही 6 / 10 देशातील पहिला पर्पल फेस्ट 6 ते 8 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे ? चेन्नई भोपाळ गोवा दिल्ली 7 / 10 2022 चा महाराष्ट्र केसरी विजेता कोण ? विशाल बनकर पृथ्वीराज पाटील विजय चौधरी यापैकी नाही 8 / 10 2023 चा हिंद केसरी विजेता कोण बनला आहे ? पृथ्वीराज पाटील विशाल बनकर अभिजित कटके यापैकी नाही 9 / 10 पुणे जिल्ह्यात आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कितवी होती ? 64 वी 65 वी 66 वी 67 वी 10 / 10 भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे ? प्रनेश एम कौस्तव चाटर्जी आदित्य मित्तल यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp