स्पेशल टेस्ट no.553 January 7, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.553 ( अलंकारिक शब्द + वाक्प्रचार ) TelegramAll the best 👍♥️कोणतीही चूक वाया घालवू नकात्यातून काहीतरी शिका.....!!आजची मराठी व्याकरण ( अलंकारिक शब्द + वाक्प्रचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खळील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ? खोगीर भरती मुक्ताफळे स्मशान वैराग्य काळ्या दगडावरची रेष 2 / 15' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? मेतकूट भात छान जमले दृढ मैत्री होणे पर्वा करणे टाळणे 3 / 15' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? अर्थहीन पाठांतर करणे. लांबत जाणारे काम. वायफळ बडबड करणे. खरडपट्टी काढणे. 4 / 15' मिशी भादरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मिशी काढून टाकणे मिशी कातरणे मिशी वाढविणे बेअब्रू करणे 5 / 15' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 6 / 15' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. दुसऱ्याने पाणी पाजणे दुसऱ्याला सांगून पाणी पिणे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे दुसऱ्याला पाणी देणे 7 / 15' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती धडधाकट पण निर्बूद्ध व्यक्ती अतिशय श्रीमंत व्यक्ती दोरखंड 8 / 15' हात दाखवून अवलक्षणा ' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा. आपणहून संकट ओढवून घेणे चूक करणे हात मोडणे भविष्य पाहणे 9 / 15' स्वकपोलकल्पित ' म्हणजे काय ? दुसऱ्याने सांगितलेले स्वतःच्या कल्पनेने रचलेले एखाद्याची आठवण करून देणारे एकाचे सांगणे एकूण दुसऱ्याने लिहिलेले 10 / 15' पड खाणे ' म्हणजे.......... माघार घेणे स्वाधीन करणे पराभव करणे जेवण करणे 11 / 15' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री शिकलेली स्त्री भांडखोर स्त्री यापैकी नाही 12 / 15' बारा गावचे पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ? विविध अनुभव घेणे बोभाटा करणे पुन्हा उपयोगात आणणे पळून जाणे 13 / 15' चंदुलाल ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. व्यापारी सोनार मेहनती चैनी माणूस 14 / 15' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आज्ञा पाळणे अपूर्ण वाचन करणे अर्धवट ज्ञान वचन न पाळणे 15 / 15' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. नशीबवान मुलगा निरुपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)