स्पेशल टेस्ट no.552 January 7, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.552 ( राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा..!!आजची GK ( राज्यघटना ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा : 1909 पहिल्या महायुद्धाची समाप्ती : 1918 बंगालची फाळणी : 1915 मोंटेन्यू चेम्सफोर्ड सुधारणा : 1919 2 / 151935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ? प्रौढ मताधिकार साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार सापेक्ष स्वायत्तता प्रांतिक स्वायत्तता 3 / 15संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू 4 / 15भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.........कडून प्रकाशित केले जाते. वैधानिक विभाग कायदेशीर व्यवहार विभाग न्याय विभाग राष्ट्रीय न्यायालयीन आयोग 5 / 15संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ? 22 11 7 24 6 / 15भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल 7 / 15भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू सच्चिदानंद सिन्हा डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ. बी. आर. आंबेडकर 8 / 15संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ? डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू बी. एन. राव 9 / 15भारतीय राज्यघटना....... रोजी स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 26 जानेवारी 1950 10 नोव्हेंबर 1949 10 / 15भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 8 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1946 15 डिसेंबर 1946 15 ऑगस्ट 1947 11 / 15........ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉ. आंबेडकर वल्लभ भाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू 12 / 15' कायद्याचे राज्य ' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक मॉन्टेसक्यू जेम्स 1 मेडिसन 13 / 15' भारत हे संघराज्य आहे.' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पूनर्वीलोकन 14 / 15खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकशवादी राज्य आहे. 15 / 15सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)