स्पेशल टेस्ट no.547 January 4, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.547 (प्रयोग + समास ) TelegramAll the best 👍♥️एक बात नोट कर लो आज का दर्द ही कल की जीत है...!!आजची प्रयोग + समास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16' मुलाने आंबा खाल्ला ' या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे यापैकी नाही 2 / 16' भाजीपाला , बाजारहाट ' या शब्दाचा समास ओळखा. वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नहीं 3 / 16' रावण रावणाकडून मारला गेला. ' या वाक्याचे भावेप्रयोगात रूपांतर कसे होईल ? रावण मेला. रावण गेला. रामाने रावणास मारले. रावण राम लढले. 4 / 16ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास......... म्हणतात. अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुब्रही समास 5 / 16संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक कर्तरी 6 / 16कोणत्या समास प्रकारातील समासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ? कर्मधार्य बहुब्रही अव्ययीभाव तत्पुरुष 7 / 16' ती वेगाने धावते. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी 8 / 16खालीलपैकी कर्मधार्य समास असलेला शब्द कोणता ? पंचवटी देवपूजा भवसागर यापैकी नाही 9 / 16खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ते ओळखा. अनिल पुस्तक वाचतो. मी उद्या जाणार नाही. आईने मुलास जेवू घातले. सविताने तिची अंगठी हरवली. 10 / 16द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो ? अव्ययीभाव इतरेतर द्वंद्व कर्मधार्य तत्पुरुष 11 / 16पक्षी आकाशात उडतात. या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे 12 / 16खालीलपैकी मध्यमपदलोती समास असलेला शब्द कोणता ? मामेभाऊ यथान्याय सत्यासत्य हरिहर 13 / 16प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 14 / 16विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ? कर्मधार्य नत्र द्विगु मध्यमपदलोपी 15 / 16' त्याला गाय आवडते. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी कर्तूकर्मणी भावे 16 / 16सामासिक शब्दांची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला........असे म्हणतात. संधी विग्रह विभक्ती प्रयोग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp