स्पेशल टेस्ट no.543 January 2, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.543 ( नाम व सर्वनाम ) TelegramAll the best 👍♥️जो पर्यंत वर्दी मिळवत नाही तो पर्यंत शांत बसायचे नाही...!!आजची नाम + सर्वनाम स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते.' यातील विशेषनामे सांगा. गंगा , नदी हिमालय , पर्वत गंगा , हिमालय नदी , पर्वत 2 / 15खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही ? दर्शक सर्वनाम भाववाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 3 / 15खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ? महाराष्ट्र धृतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र 4 / 15" आम्ही " या सर्वनामाचा प्रकार सांगा ? दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य नाम 5 / 15खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही ? चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हिमालय 6 / 15खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ? कोण ते आपण काय 7 / 15कोणतेही विशेष नाम.......असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 8 / 15पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ' त्याने सुरेल गाणे गायले.' त्याने सुरेल गाणे गायले 9 / 15खालीलपैकी सामान्य नाम कोणते ? आग्यावेताळ अरवली दांडगाई आमराई 10 / 15तुला काय हवे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय हवे तुला यापैकी नाही 11 / 15वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना.......असे म्हणतात. नामे सर्वनामे विशेषण क्रियापदे 12 / 15" ही चलाख मुलगी आहे. " या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ? संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सर्वनामिक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 13 / 15खालील शब्दांमधील विशेष नाम कोणते ? बाग वाट सूर्य यापैकी नाही 14 / 15नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास.........असे म्हणतात. व्याकरण सर्वनाम आत्मनाम क्रियापद 15 / 15त्याचा राग सर्वांना येतो. ' राग ' या शब्दाची जात ओळखा. सामान्य नाम धातूसाधित नाम विशेषनाम भाववाचक नाम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp