स्पेशल टेस्ट no.538 December 31, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.538 ( समास + शब्दसमूह एक शब्द ) TelegramAll the best 👍♥️आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा...!!आजची समास + शब्दसमूह स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16' अज्ञान ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा . नत्र तत्पुरुष उपपद तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष 2 / 16ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा........? वेडा निरक्षर बावळट अति शहाणा 3 / 16' बालमन ' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? कर्मधारय द्विगु तत्पुरुष यापैकी नाही 4 / 16केली उपकार जो जाणत नाही तो......... कृतज्ञ कृतघ्न निरीच्छ कर्मयोगी 5 / 16खालीलपैकी समाहार द्वद्व समास असलेला शब्द कोणता ? स्त्री-पुरुष बरे - वाईट आमरण कपडालत्ता 6 / 16चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्द समूहास योग्य शब्द निवडा ? शुक्लपक्ष कृष्णपक्ष पाक्षिक वद्यपक्ष 7 / 16ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला......... समास असे म्हणतात. विभक्ती बहुव्रीही नत्र बहुव्रीही सहबहुव्रीही प्रादी बहुव्रीही 8 / 16आप्पलपोटा म्हणजे........ स्वतःचा फायदा पाहणारा अधाशी खूप खाणारा आपले पोट 9 / 16महान असे राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही अव्ययीभाव 10 / 16कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........ पीडित गरीब श्रमजीवी शोषित 11 / 16' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह असा आहे ? मीठ किंवा भाकर मीठ , भाकर व तत्सम पदार्थ मीठ घालून केलेली भाकर मीठ आणि भाकर 12 / 16चुकीची जोडी निवडा. 100 वर्षे - शतक महोत्सव 50 वर्षे - हीरक महोत्सव 75 वर्षे - अमृत महोत्सव 25 वर्ष - रौप्य महोत्सव 13 / 16पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा. दारोदारी सुयशी प्रत्येक साली प्रतिक्षण 14 / 16शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात ? फितूर मचान यवन कृतज्ञ 15 / 16' कमलनयन ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. कमलासारखे नयन कमल हेच नयन कमल आणि नयन कमळासह नयन 16 / 16दोन नद्यांमधील प्रदेश....... संगम त्रिभुज प्रदेश दुआब खाडी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp