स्पेशल टेस्ट no.535 December 29, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.535 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍♥️भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल तरी संघर्ष करण्याची ताकत ठेवा....!!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15भारतातील........हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. सुरत पद्दुचेरी चंद्रनगर चित्रनापल्ली 2 / 15भारतातील पहिली रेल्वे.......ते........ या ठिकाणी धावली. मुंबई ते दिल्ली मुंबई ते पुणे मुंबई ते ठाणे मुंबई ते कलकत्ता 3 / 15भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण......... ने स्वीकारले. लॉर्ड हेक्टिंग्ज विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग 4 / 15चुकीची जोडी ओळखा. इल्बर्ट बिल - लॉर्ड रिपन वूडचा खलिता - लॉर्ड डलहौसी भारतीय विद्यापीठ कायदा - लॉर्ड कर्झन प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा - लॉर्ड लिटन 5 / 15' तैनाती फौजेची ' पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड क्लाइव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग्स 6 / 15इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ? निळ भात गहू भात व गहू 7 / 15' पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? दादाभाई नौरोजी लाला लजपत राय वि. दा.सावरकर लोकमान्य टिळक 8 / 15ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखले जात होते....... राष्ट्रांची संपत्ती धननि:सारण अथवा संपत्तीचा निचरा वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत वरीलपैकी दोन्ही उत्तरे चूक आहेत 9 / 15' अनुद्योगीकरण ' म्हणजे काय ? वैज्ञानिक शोधाच्याद्वारे उद्योगांना चालना मोठ्या उद्योगांची निर्मिती उत्पादनाचे नफा हेच उद्दिष्ट औद्योगिक उत्पादन कमी होणे 10 / 15कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ? 1935 चा कायदा 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 11 / 15ब्रिटिश काळात ' रयतवारी पद्धतीचा प्रारंभ ' कोणत्या प्रांतात झाला ? मद्रास ( मुंबई ) बंगाल ( पंजाब ) कलकत्ता ( नागपूर ) दिल्ली ( हिमाचल प्रदेश ) 12 / 151857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण.......होते. 1:2 1:3 1:4 1:5 13 / 15इ. स.1857 च्या उठावाचे वैशिष्ट्ये म्हणजे........ ऐक्य होय. हिंदू - मुस्लिम मराठा - शीख इंग्लिश - मुस्लिम इंग्लिश - मराठा 14 / 15पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी ' इंडियन अकादमी ' ही संस्था कोणी स्थापन केली होती ? राजा राम मोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंस ईश्वरचंद्र विद्यासागर 15 / 15बंगाली साहित्यातील ' नील दर्पण ' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ? कथा कादंबरी काव्य नाटक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)