स्पेशल टेस्ट no.532

0

स्पेशल टेस्ट no.532 ( क्रियापद )

All the best 👍♥️

जिथे संघर्ष असतो तिथे प्रगती असते...!!

आजची मराठी व्याकरण ( क्रियापद ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

2 / 15

' समीर निबंध लिहितो. ' या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचे आहे ?

3 / 15

खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे.

4 / 15

धातूसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?

5 / 15

खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

6 / 15

सांजावले , मळमळते , उजाडले हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

7 / 15

खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा.

8 / 15

ताई रोज ऑफिसला जावून येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

9 / 15

' आई मुलाला चालविते. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

10 / 15

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

11 / 15

संस्कृतमध्ये क्रियापदाला..... म्हणतात.

12 / 15

ना , नये , नाही , नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते ?

13 / 15

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

14 / 15

खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते ?

15 / 15

' पुढारली ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!