स्पेशल टेस्ट no.530 December 27, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.530 ( मराठी स्पेशल ) TelegramAll the best 👍♥️अपने सपनों की उड़ान किसी से पूछ कर मत भरों....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16अक्षरांना.........असे म्हणतात. मृदुचिन्हे कठोर चिन्हे जल चिन्हे ध्वनी चिन्ह 2 / 16मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ? विकृती प्रकृती अक्षर ओंकार 3 / 16खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे ? गंगोदक महेंद्र दिगंबर गिरीश 4 / 16खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ? महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री राष्ट्र 5 / 16काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर देखावा काय आहे हा 6 / 16' वासरू ' या शब्दाचे लिंग कोणते ? पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही 7 / 16संकेतार्थ वाक्य ओळखा. तू शांत बसलास तर मी सांगेन. शांत बसा. तो शांत बसला. त्याने शांत बसावे. 8 / 16विभक्ती चे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 9 / 16तो घरी जातो. वाक्यातील प्रयोग कोणता ? सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी संकीर्ण 10 / 16' जन्मखोड ' या सामासिक शब्दातील समास ओळखा ? पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 11 / 16खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. मजूर मनुष्य आधीकार दुर्मिळ 12 / 16ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश्य विधेय कर्म उद्देश विशेषण 13 / 16' बोधपर वचन ' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. सुभाषित सुविचार ब्रीदवाक्य वरील सर्व 14 / 16अमूल्य म्हणजे...... मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 15 / 16' ताज्या घोड्यावरच्या गोमाशा ' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? नवीन घोड्यावर गोमाश्या बसतातच. नव्या कामात विघ्न येतात. भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात. पुढे धावणारे एकमेकांना धरून राहणारे आहे. 16 / 16' खाई त्याला खवखवे ' म्हणीचा अर्थ. वाईट कृत्ये केली की मनात डाचत राहते. भूक लागली की खवखवते. चांगली कृत्य केले की मनात डाचत राहते. खवा खाल्ला की खवखवते. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)