स्पेशल टेस्ट no.529 December 26, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.529 ( पुणे जिल्हा विशेष ) TelegramAll the best 👍♥️जगातील सर्वात मौल्यवान रात्न म्हणजे मेहनत , आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास....!!आजची पुणे जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुणे जिल्हा पालकमंत्री कोण आहे ? देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील दीपक केसरकर यापैकी नाही 2 / 15पुणे ही महाराष्ट्राची.......... म्हणून ओळखली जाते . पर्यटक राजधानी सांस्कृतिक राजधानी राजधानी यापैकी नाही 3 / 15पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 10 11 14 17 4 / 15पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ? रायगड अहमदनगर सोलापूर सातारा 5 / 15मुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? मुंबई पुणे सोलापूर सातारा 6 / 15पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती ? 15643 चौ. कि. मी. 16643 चौ. कि. मी. 15641 चौ. कि. मी. यापैकी नाही 7 / 15पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती ? इंद्रायणी मुठा भीमा नीरा 8 / 15कोणत्या विद्यापीठाला ' पूर्वेकडील ऑक्सफर्ड ' असे म्हणतात ? पुणे गडचिरोली औरंगाबाद यापैकी नाही 9 / 15पुणे विद्यापीठ स्थापना कधी झाली ? 1950 1951 1949 1952 10 / 15संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ? पुणे ( आळंदी ) मुंडवा पिंपरी यापैकी नाही 11 / 15कोणत्या शहरास ' विद्येचे माहेर ' घर म्हणतात ? मुंबई लातूर पुणे यापैकी नाही 12 / 15भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ? महाबळेश्वर भीमाशंकर देहू यापैकी नाही 13 / 15महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायकांपैकी किती पुणे जिल्हात आहेत ? 2 4 3 5 14 / 15पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? भीमाशंकर बारामती जेजुरी देहू 15 / 15छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? हवेली खेड शिरूर मुळशी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp