स्पेशल टेस्ट no.528 December 24, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.528 ( भारताचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️जिनके पास इरादे होते है उनके पास बहाने नहीं होते....!!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात.....क्रमांक लागतो. पाचवा सहावा सातवा आठवा 2 / 15भारताला एकूण........किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 6555 8517 7517 6000 3 / 15कोणती नदी गंगेची उपनदी आहे आणि अमरकंटक जवळ उगम पावते ? दामोदर नदी सोन नदी देबांग नदी नर्मदा नदी 4 / 15भारताचा.... हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे ? वृंदावन राजमंद्री मच्छलीपट्टण सुंदरबन 5 / 15माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर....... पर्वत रांगेत आहे. कुमाऊ हिमालया नेपाळ हिमालया आसाम हिमालया काश्मीर हिमालया 6 / 15........ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. हिस्सार चंद्रा सियाचीन गंगा 7 / 15.........गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. कांडला कोची मांडवी वरीलपैकी नाही 8 / 15मुंबई - पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबा घाट 9 / 15भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ? 3214 कि. मी. 3014 कि. मी. 2933 कि. मी. 3312 कि. मी. 10 / 15गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे ? छोटा नागपूर अरवली विंध्या मालवा 11 / 15खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते ? बिलीगिरी निमगिरी निलगिरी नल्लामाला 12 / 15राजस्थानमधील अशत: शुष्क प्रदेशास काय म्हणतात ? बागर घगुर बांगर खादर 13 / 15....... हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. सह्याद्री विंध्य अरवली निलगिरी 14 / 15खालीलपैकी कोणी भूरूप चक्रांची संकल्पना मांडली ? आफ्रेड वेगनर रिचर्ड हार्डशोन डब्ल्यू.एम.डेव्हीस कार्ल रीटर 15 / 15खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास ' डॉक्टर वारे ' म्हणतात. मोसमी वारे मतलई व खारे वारे पार्वतीय वारे दरीतील वारे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)