स्पेशल टेस्ट no.526 December 23, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.526 ( महाराष्ट्र भूगोल ) TelegramAll the best 👍♥️जे सहज मिळत ते शेवटपर्यंत टिकत नाहीआणि जे शेवटपर्यंत टिकत ते कधीच सहज मिळत नाही.....!!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16सातपुडा दोन भागात........ मुळे विभागला जातो. अजिंठा फट नर्मदा फट बऱ्हानपूर फट सातमाळा फट 2 / 16खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ? मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर 3 / 16तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? धुळे जळगाव नंदुरबार नाशिक 4 / 16महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ? सिंधुदुर्ग धुळे रायगड नंदुरबार 5 / 16हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ? बीड परभणी नांदेड वाशीम 6 / 16खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये पालघर , वसई , मोखाडा , जव्हार , वाडा , तलासरी , विक्रमगड आणि डहाणू हे 8 तालुके आहेत. जिल्ह्यात वसई - विरार , जव्हार , डहाणू आणि पालघर या 4 नगरपरिषद आहेत. वरीलपैकी एकही नाही. 7 / 16महाराष्ट्र ईशान्य सीमेलगत......टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 8 / 16खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा - तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? जळगाव कोल्हापूर धुळे सांगली 9 / 16महाराष्ट्राची प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची , उठाव आणि....... हे घटक वापरले जातात. पर्जन्य तापमान मृदा उताराची दिशा 10 / 16महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ? भूप्रभोक्ष संचयन भूकंप भ्रूशमुलक उद्रेक 11 / 16महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ? सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 12 / 16....... ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा अजंठा 13 / 16मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश 14 / 16खालीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे. अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे. अहमदनगर मोठे शहर आहे. 15 / 16क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ? अकोला हिंगोली वाशिम मुंबई शहर 16 / 16महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? चार पाच सहा सात Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)