स्पेशल टेस्ट no.521 December 21, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.521 ( राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️परिश्रम करने की उम्र मेंयदि आराम करोगे तोआराम करने की उम्र मेंपरिश्रम करना पड़ेगा...!!आजची राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16' कायद्याचे राज्य ' या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक जेम्स 1 मेडिसन यापैकी नाही 2 / 16' भारत हे संघराज्य आहे ' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पुनर्विलोकन 3 / 16भारतीय राज्यघटनेत ' न्यायिक पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ? ग्रेट ब्रिटन फ्रान्स आयर्लंड अमेरिका 4 / 16खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ? भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकषवादी राज्य आहे. 5 / 16संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व.......च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले. अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स 6 / 16संघराज्य सरकारमध्ये........ सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. सर्व अधिकार राज्याला असतात. राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. 7 / 16भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्य कोणती ? एकेरी व एकात्म न्यायपालिका न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. वरील सर्व 8 / 16सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही 9 / 16खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. 10 / 16आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा आणि........यांचे स्वातंत्र्य दिले आहे. व्यवसाय संघटना पूजा संचार 11 / 16खालीलपैकी कशाचे भारतीय ' राज्यघटनेचा आत्मा ' असे वर्णन केले जाते ? मूलभूत हक्कांवरील प्रकरण मार्गदर्शक तत्त्वांवरील प्रकरण उद्देशपत्रिका न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी 12 / 16गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा , उपासना , सामाजिक विचार श्रद्धा सामाजिक उपासना 13 / 1642 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे : सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य. प्रजासत्ताक गणराज्य. 14 / 16भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ? उद्देशपत्रिका मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे 15 / 16भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला आग्रक्रम दिला आहे ? स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव 16 / 16भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp