स्पेशल टेस्ट no.519 December 19, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.519 ( जगाचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️संकट कितीही मोठं येवुद्याफक्त संघर्ष करायची तयारी ठेवा..!!आजची जगाचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16खालीलपैकी कोणत्या देशात ' व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक ' आहे ? जपान यु.एस. ए इंडोनेशिया इटली 2 / 16खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे ? गोबी सहारा कलहरी अटाकामा 3 / 16सुदान देश कोणत्या खंडात आहे ? दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका 4 / 16सोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे ? अकाबाचे आखात ओमानचे आखात एडनचे आखात ऑबनचे आखात 5 / 16भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत ? पाकिस्तान व अफगाणिस्तान नेपाळ व चीन पाकिस्तान व भूतान बांगलादेश व ब्रह्मदेश 6 / 16खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ? पश्चिम पाकिस्तान फिलिपाईन्स दक्षिण व्हिएतनाम मध्य केनिया 7 / 16पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेस फिरते 8 / 16खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे ? एलिझाबेथ बेट बाहामा बेट बफिन बेट व्हिक्टोरिया बेट 9 / 16तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे ? सुएझ पनामा इंदिरा गांधी वरीलपैकी कोणतेही नाही 10 / 16सार्क ( SAARC ) म्हणजे काय ? जागतिक व्यापार संघटना दक्षिण आशिया संघटना दक्षिण पूर्व आशियाची देशाची संघटना यापैकी नाही 11 / 16एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा.......येथे आढळतो. उष्ण कटिबंधीय पानझडी वृक्षांची अरण्ये अमेझॉन पर्जन्य अरण्ये समशीतोष्ण सूचीपर्णी अरण्ये मोसमी अरण्ये 12 / 16जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ? चीन इटली फ्रान्स स्पेन 13 / 16खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात ? दक्षिण अमेरिका आफ्रिका आशिया युरोप 14 / 16असा कोणता देश आहे की ज्यात कोणताही खनिज आढळत नाही ? स्विझर्लंड फ्रान्स स्वीडन पेरू 15 / 16पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा : 1) अँडीज पर्वत 2) न्यूझीलंड 3) फिलिपाईन्स 4) तैवान यांपैकी कोणता ' अग्नीकंकणाचा ' भाग आहे ? फक्त 1 1 आणि 2 1 , 3 आणि 4 1 , 2 , 3 आणि 4 16 / 16पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद 23 तास 55 मिनिटे 59.09 सेकंद 23 तास 55 मिनिटे 49.09 सेकंद 23 तास 56 मिनिटे 0.09 सेकंद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp