स्पेशल टेस्ट no.516 December 18, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.516 ( सामान्य विज्ञान ) TelegramAll the best 👍♥️हर बहाना किनारे रख दीजिए और इस बात को याद रखिये कि हाँ मैं कर सकता हूँ...!आजची सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16कुकरच्या पेशी यामध्ये आढळतात. मेंदू मूत्रपिंड यकृत प्लीहा 2 / 16मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणते ? अंडपेशी मेदपेशी शुक्रपेशी चेतापेशी 3 / 16फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ? रक्तपुरवठा रक्ताचे शुद्धीकरण पचनक्रियेस मदत पचन झालेले अन्न साठवले 4 / 16मद्यपानामुळे.......चा अभाव निर्माण होतो. थायमिन रेडीनॉल नायसीन यापैकी नाही 5 / 16सामान्यतः किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ? अमोनिया यूरिक ॲसिड पाणी साखर 6 / 16पित्त हे.......अवयवात तयार होते. मूत्रपिंड लाळ ग्रंथी यकृत फुफ्फुस 7 / 16खालीलपैकी कोणता गुणसूत्रिय आजार X - गुणसूत्रामुळे होतो ? गलगंड ग्रेवस आजार रंगअंधत्व हाशीमोटो आजार 8 / 16प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमध्ये कोणत्या भागात होते ? पाने हिरवी खोडे थोड्या प्रमाणात फुलांमध्ये वरील सर्व 9 / 16तंबाखू मधील धोकादायक रसायन कोणते ? युरिया निकोटीन युरिक आम्ल कॅल्शियम कार्बोनेट 10 / 16समुद्राची खोली मोजण्यासाठी.......वापरतात ? वर्णलेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्षण तंत्रज्ञान अपवर्तनांक मापी 11 / 16आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे निर्माण होतो ? सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे व्यतिकरण सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे विकरण 12 / 16........ किरणांना वस्तुमान नसते . अल्फा विटा गॅमा क्ष 13 / 16खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमधून मिथेन वायूची निर्मिती होते ? गव्हाचे शेत भाताचे शेत कापसाचे शेत भुईमुगाचे शेत 14 / 16विजोड शब्द ओळखा . अप्सरा आर्यभट्ट ध्रुव कामिनी 15 / 16खालीलपैकी कोणता ग्रहण आहे ? प्लूटो शनि युरेनस नेपच्यून 16 / 16ऑर्नीथॉलॉजी म्हणजे काय ? पक्ष्यांचा अभ्यास हाडांचा अभ्यास पृथ्वीचा अभ्यास वरीलपैकी एकही नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)