स्पेशल टेस्ट no.515

0

स्पेशल टेस्ट no.515 ( भारतीय राज्यघटना )

All the best 👍♥️

जो अपने कदमों की

काबिलियत पर विश्वास रखते है,

वो ही अक्सर मंजिल पर पहुंचते हैं...।

आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

 

 

 

1 / 15

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड.........या दिवशी करण्यात आली.

2 / 15

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?

3 / 15

जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो ?

4 / 15

खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत हे जुळत नाही ?

5 / 15

11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

6 / 15

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?

7 / 15

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

8 / 15

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली ?

9 / 15

भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.......कडून प्रकाशित केले जाते.

10 / 15

भारतातील राष्ट्रपती द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

11 / 15

संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते ?

12 / 15

भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?

13 / 15

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

14 / 15

भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार ' धर्मनिरपेक्ष राज्य ' म्हणजे........

15 / 15

'रूल ऑफ लॉ ' ( कायद्याचे राज्य ) या संकल्पनेस ' सामाजिक करार ' म्हणून यांनी संबोधले.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!