👇👇👇 उद्याचा टास्क 👇👇👇
ग्राउंड –
Boys & girls – 3km slow फास्ट workout + pull ups 10 + 60 dips + 2 मिनिट plank..
लेखी –
मराठी मध्ये
1. वचन विचार.
2. काळ
3. लिंग विचार
4. विभक्ती आणि सामान्य रूप..
गणितं – लसावी मसावि – 1st day सुरु करा.
बुद्धीमत्ता – लयबद्ध मालिका.
GK – नदीप्रणाली
तयारी करून ठेवा.. उद्या या सर्व घटकावर टेस्ट होईला.👍