स्पेशल टेस्ट no.512 December 15, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.512 ( जगाचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️प्रयत्न करून चुकलात तरी चालेल....मात्र प्रयत्न करने सोडू नका....!आजची जगाचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे ? चीन नेपाळ भारत म्यानमार 2 / 16सूर्यग्रहण केव्हा होते ? जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्र यांच्यामध्ये येते जेव्हा चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो जेव्हा सूर्य हा पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये येतो यापैकी नाही 3 / 16' क्योटो प्रोटोकॉल ' खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे ? पाणी प्रदूषण जैवविविधता संकटग्रस्त प्रजाती हरितगृहवायू उत्सर्जन 4 / 16पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या..... टक्के एवढे पाणी समुद्रामध्ये आहे. 97.30% 15.30% 50.30% 25.30% 5 / 16सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे ? मर्क्युरी व्हीनस पृथ्वी प्लूटो 6 / 16चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ? 32 60 48 50 7 / 16भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात ? सियाल सायमा गाभा प्रावरण 8 / 16पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सिआल सायमा निफे शिलावरण 9 / 16समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या...... कार्यामुळे निर्माण होते. संचयन वहन खनन यापैकी नाही 10 / 16मृत समुद्रामध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते. कारण....... हे पाणी एका ठिकाणी स्थिर राहते. या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. पाण्याची घनता कमी असते. या समुद्रात भरती ओहोटी कमी प्रमाणात येतात. 11 / 16दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ? कर्कवृत्त मकरवृत्त विषुववृत्त रेखावृत्त 12 / 16आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आशिया आफ्रिका युरोप अमेरिका 13 / 16' ग्रेट बेरियन रिफ ' कोणत्या ठिकाणी आहे ? भारत ऑस्ट्रेलिया न्युझीलँड इंग्लंड 14 / 16जुलू जमात कोठे आढळते ? श्रीलंका अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका कॅनडा 15 / 16खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना ' डॉक्टर वारे ' या नावानेही संबोधतात ? खारे व मतलई वारे पर्वतीय वारे / डोंगरी वारे मान्सूपूर्व वारे दरी वारे 16 / 16सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता ? मंगळ शनि प्लुटो बुध Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)