स्पेशल टेस्ट no.510 December 15, 2022 by Ashwini Kadam 0 Created on December 14, 2022 By Ashwini Kadamस्पेशल टेस्ट no.510 ( भारतीय राज्यघटना ) TelegramAll the best👍♥️योग्य वेळ आली की आपल्याला ते सर्व मिळेल ज्याचासाठी आपण जिवतोड मेहनत केलीय....!आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार..........आहे. विधानसभेला राज्यसभेला पंतप्रधानांना संसदेला 2 / 15संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश मंत्रिमंडळ 3 / 15भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ? राष्ट्रपती सरन्यायाधीश गृहमंत्री पंतप्रधान 4 / 15माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार कलम 21 हे........यासाठी आहे. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण माहिती प्रकट करण्याबद्दल त्रयस्त पक्षाची माहिती देण्याबद्दल न्यायालयाच्या अधिकारीतेस आडकाठी 5 / 15बेकायदेशीर अटके पासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ? अटकपूर्व जामीन रेट ऑफ मॅडॅमस हेबिअस कॉर्पस प्रतिशेध 6 / 15बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला ? 1986 1994 2000 2009 7 / 15खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही ? भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा भारतीय विदेश सेवा भारतीय वन सेवा 8 / 15खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली ? 1962 1965 1971 1975 9 / 15अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ? कोलकत्ता चेन्नई गुवाहाटी पोर्टब्लेअर 10 / 15स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम या देशाने बहाल केला ? भारत न्युझीलँड अमेरिका इंग्लंड 11 / 15भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत ? 36 ते 51 12 ते 35 51 ( क ) 5 ते 11 12 / 15भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ? परिशिष्टे उद्दिष्टे प्रस्तावना लोकशाही 13 / 15' संघटना तयार करणे ' हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ? समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार पिळवणुकी विरुद्धचा अधिकार यापैकी नाही 14 / 15घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अखत्यारीत असतो ? प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती 15 / 15घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ? केंद्र सरकार राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय भारतीय संसद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)