स्पेशल टेस्ट no.508 December 14, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.508 ( समाजसुधारक ) Telegram All the best 👍♥️ यश प्राप्त करत असल्यास आपल्या मार्गामध्ये खूप अडथळे येतील, पण त्या सर्व अडथळ्यांना तोंड देत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असते...... अडचणीचा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात , पण जो त्या सर्व अडचणींना तोंड देत आपले ध्येय प्राप्त करतो तोच यशस्वी माणूस ठरतो.....! आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 महात्मा फुले.......या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दात गौरव केला जातो. शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब 2 / 15 श्रीपती शेषाद्री प्रकरण..... समाजसुधारकांशी संबंधित होते ? गोपाळ हरी देशमुख बाळशास्त्री जांभेकर छत्रपती शाहू महाराज जगन्नाथ शंकर शेठ 3 / 15 कोणते सन्मान महर्षी धोंडो कर्वे यांना दिले होते ? 1) भारतरत्न 2) पद्मविभूषण 3) डी. लिट 4) एल. एल. डी. 1 आणि 2 1 , 2 आणि 3 1 फक्त वरील सर्व 4 / 15 महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? म. सयाजीराव गायकवाड डॉ. आंबेडकर शाहू महाराज गोपाळ कृष्ण गोखले 5 / 15 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे ? दैनिक मासिक साप्ताहिक पाक्षिक 6 / 15 गो. ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असेल ? मराठा ज्ञानप्रकाश केसरी दर्पण 7 / 15 गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला.......म्हणून संबोधावे असे म्हटले होते . हरिजन प्रोटिस्टंट हिंदू महार नवबौद्ध 8 / 15 ' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ? मराठा विद्या प्रसारक मंडळ खान्देशी एज्युकेशन सोसायटी रयत शिक्षण संस्था गोखले एज्युकेशन सोसायटी 9 / 15 ' भावार्थ रामायण ' ग्रंथाची रचना कोणी केली ? एकनाथ तुकाराम ज्ञानेश्वर रामदास 10 / 15 राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ? सन 1918 सन 1922 सन 1920 सन 1921 11 / 15 ' राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे ' हे वचन कोणाचे आहे ? शाहू महाराज महात्मा फुले डॉ. आत्माराम पांडुरंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर 12 / 15 संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे. बारामती गंगाखेड पाथरी पैठण 13 / 15 छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ? आर्यसमाज सत्यशोधक समाज यापैकी नाही प्रार्थना समाज 14 / 15 कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण ? राजाराम मोहन रॉय र. धो. कर्वे दयानंद सरस्वती शाहू महाराज 15 / 15 ' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ? संत तुकाराम संत जनाबाई संत ज्ञानेश्वर संत रामदास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp