स्पेशल टेस्ट no.507 December 14, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.507 ( जगाचा भूगोल ) Telegram All the best 👍♥️सब्र कर, कोशिश कर, संघर्ष कर पर जब तक जीत न मिले हार कर मत बैठ...!आजची जगाचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहे ? आशिया आफ्रिका युरोप अमेरिका 2 / 16आंतरराष्ट्रीय वार रेषेशी........हे रेखावृत्त संबंधित आहे ? 180° 66° 82.5° यापैकी नाही 3 / 16युरोपमध्ये प्रामुख्याने..... या वंशाचे लोक सापडतात. निग्रोइड मंगोलाईड कॉकेसाईड यापैकी नाही 4 / 16....... खडक जास्त खोलीचे नाहीत. अग्निजन्य गाळाचे रूपांतरित यापैकी नाही 5 / 16चुनखडीच्या प्रदेशात....... हे भूरूप तयार होते. लोएस मैदान यारदांग बारखाण विलय छिद्रे 6 / 16ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? किवी कांगारू वाघ चिता 7 / 16सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत ? गुरु बुध शनि नेपच्यून 8 / 16' क्योटो प्रोटोकॉल ' कशाशी संबंधित आहे ? सीमा वाद सोडवणे वातावरणातील बदल हवाई उड्डाण नद्यांचे पाणी वाटप 9 / 16बाष्पीयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ? आरोह प्रतिरोध आवर्त अवरोह 10 / 16बटू ग्रह म्हणजे कोणते ग्रह आहेत ? नेपच्यूनचे अलीकडील नेपच्यूनच्या पलीकडे मंगळ व गुरू दरम्यानचे गुरु व शनी दरम्यानचे 11 / 16मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही ? इराण जपान ऑस्ट्रेलिया श्रीलंका 12 / 16पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे ? 23% 4.2% 4.6% 4.8% 13 / 16किबूत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो ? इस्त्राईल ऑस्ट्रेलिया लेबनॉन इराण 14 / 16कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात ? त्रिंकोमाली जाफना अनुराधापुर कॅन्डी 15 / 16खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया , मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे ? मंगळ शनि प्लूटो बुध 16 / 16अटाकामा वाळवंट.......खंडात पसरलेले आहे. आशिया आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)