स्पेशल टेस्ट no.506 December 12, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.506 ( पंचायतराज ) TelegramAll the best 👍♥️तू मनापासून आणि जिद्दीने कष्ट कर... देव आणि नशीब योग्य वेळी त्याची परतफेड करेल...!आजची पंचायतराज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 👇👇👇👇 1 / 15शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त महापौर जिल्हा न्यायाधीश 2 / 15महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमांन्वये चालविला जातो ? महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती अधिनियम 1965 मुंबई जिल्हा नगरपालिका अधिनियम 1922 महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1960 यापैकी नाही 3 / 15पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्त्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो ? योजना आयोग राज्यवित्त आयोग केंद्रीय मंत्रिमंडळ राज्य लोकसेवा आयोग 4 / 15नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी....... घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. 73 व्या 74 व्या 86 व्या 42 व्या 5 / 15ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी 6 / 15पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 7 / 15पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 8 / 15महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 9 / 15पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर......आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती यापैकी नाही 10 / 15पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी........वर्ष पूर्ण असावे लागते. 18 21 25 30 11 / 15ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ? कृषी अधिकारी तहसीलदार सरपंच गटविकास अधिकारी 12 / 15महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 32 34 30 36 13 / 15जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल..........असते. 75 90 100 65 14 / 15खेडेगावाचा जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ? सरपंच तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक 15 / 15जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ? जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp