स्पेशल टेस्ट no.503 December 12, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.503 ( विज्ञान - तंत्रज्ञान ) TelegramAll the best 👍♥️कुदरत ने हमें हीरा ही बनाया है, बस शर्त ये है जो घिसेगा वहीं चमकेगा...!आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15चांदीची संज्ञा काय आहे ? Ag Sl SV Na 2 / 15पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ? ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 3 / 15मुडदूस हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ? अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व 4 / 15खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ? मधुमेह क्षय नायटा अमांश 5 / 15सर्वात कठीण वस्तू कोणती ? शिसे लोखंड ॲल्युमिनियम हिरा 6 / 15विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? एडिसन जेम्स वॅट राईट बंधू गॅलेलियो 7 / 15' हिमोग्लोबिन ' हे कशाचे वहन करते ? लोह ऑक्सीजन हिम प्रोटिन्स 8 / 15जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते ? अग्नी पृथ्वी त्रिशूल नाग 9 / 15पृथ्वी व तार्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ? प्रकाश वर्ष किलोमीटर मायक्रोमीटर यापैकी नाही 10 / 15मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे. 20 36 24 46 11 / 15भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ? कुडनकुलम श्रीहरीकोटा तारापूर यापैकी नाही 12 / 15वनस्पतीच्या खोडात........पाणी व क्षार यांचे वहन होते. मुलकेशातून पेशी आवरणातून जलवाहिन्यातून पर्णकोशीतून 13 / 15शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ? गंधक फॉस्फरस कॉपर ग्राफाईट 14 / 15खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता ? झुरळ कावळा सरडा देवमासा 15 / 15आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो ? पिवळा फॉस्फरस तांबडा फॉस्फरस गंधक कार्बन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)