स्पेशल टेस्ट no.501 December 11, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.501 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍♥️चाहे कितनी ही बार फेल हुए हो फिर भी एक बार और कोशिश कीजिये! आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16गणेश वासुदेव जोशी यांना........ या टोपण नावाने ओळखतात. रावबहादुर सेनापती सार्वजनिक काका भाऊसाहेब 2 / 16भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेलिंग्टन 3 / 16अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ? सावरकर पंडित नेहरू महात्मा गांधी राजगोपालाचारी 4 / 16भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केली ? महात्मा गांधी महर्षी कर्वे नामदार गोखले डॉ. आंबेडकर 5 / 16कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ? 1961 1947 1951 1971 6 / 16फ्रेंच राज्यक्रांतीचा....... हा उद्गाता मानला जातो. रुसो होल्टेअर मॉन्टीस्कु यापैकी नाही 7 / 16स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले ? सी. राजगोपालचार्य राजेंद्र प्रसाद माउंट बॅटन जवाहरलाल नेहरू 8 / 16विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ? लॉर्ड बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड मी कॉलेज 9 / 16कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी........झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. निमवृक्ष वटवृक्ष तमालवृक्ष सालवृक्ष 10 / 16मंडल आयोगाने........च्या आरक्षणाची शिफारस केली. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग यापैकी नाही 11 / 16ऐतिहासिक शब्दकोशाची रचना........ यांनी केली. वि.का. राजवाडे रा. ना. दांडेकर यशवंत न. केळकर यापैकी नाही 12 / 16भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ? दि बेंगॉल गॅझेट दि कलकत्ता गॅझेट अमृत बझारपत्रिका मुंबई समाचार 13 / 16व्हल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ? स्पिरिट ऑफ लॉज कॅन्डीड एमील यापैकी नाही 14 / 16बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? जर्मनी ऑस्ट्रिया तुर्की इंग्लंड 15 / 16ऋग्वेद.......या काळात रचला गेला. ताम्रपाषाणयुग लोहयुग अश्मयुग पाषण युग 16 / 16' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. रानडे वि. दा. सावरकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp