स्पेशल टेस्ट no.500 December 10, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.500 ( GK mix sub टेस्ट ) TelegramAll the best 👍♥️ अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे..!आजची GK mix sub टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ? भारत चीन जर्मनी जपान 2 / 16सूर्यग्रहण कधी दिसते ? अष्टमीला पूर्णिमेला अमावस्येला प्रतिपदेला 3 / 16हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ? 69% 78% 34% 21 % 4 / 16व्ही आकाराच्या दऱ्या , घळई , जलप्रात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ? नदी हिमनदी समुद्र लाटा भूमिगत पाणी 5 / 16' लिओनार्दो द विन्सी ' हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे ? व्हेनीस मिलन रोम काठमांडू 6 / 16खालीलपैकी कोणते अंटार्टीक खंडातील सर्वोच्च शिखर आहे ? विनस मॅसिफ सर रॉन्डम शिडली मुर्पिसन 7 / 16हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत ? आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया 8 / 16पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ? 7 मिनिट 11 मिनिट 4 मिनिट 9 मिनिट 9 / 16सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो ? प्रशांत महासागर व भूमध्य सागर भूमध्य सागर व लाल सागर उत्तरी सागर व बाल्टिक सागर प्रशांत महासागर व लालसागर 10 / 16.........या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो ? राजस्थान कच्छ गोबी सहारा 11 / 16कागदाचा शोध......या देशामध्ये लागला. जपान चीन जर्मनी इंग्लंड 12 / 16खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मारियाना सुंदा 13 / 16खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही ? जॉर्जिया बल्गेरिया बेलारूस तुर्की 14 / 16ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ? वेल्ड प्रेअरीज स्टेप्स डाऊन्स 15 / 16समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ? कमी होतो जास्त होतो तसाच राहतो काहीही परिणाम होत नाही 16 / 16कोणत्या देशात कोणतेही खनिज आढळत नाही ? फ्रान्स स्विझर्लंड स्वीडन पेरू The average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)