स्पेशल टेस्ट no.499

0

स्पेशल टेस्ट no.499 ( भारतीय राज्यघटना )

All the best 👍♥️

जीवनात यशस्वी होण्यासाठी ,आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे . ज्ञान आणि आत्मविश्वास...!

आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 16

........ हे संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे.

2 / 16

महाराष्ट्रातून लोकसभेवर....... सदस्य निवडले जातात.

3 / 16

....... हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असतात.

4 / 16

लोकसभेच्या बैठका....... अध्यक्षतेखाली होतात.

5 / 16

राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे....... पार पाडतात.

6 / 16

भारतात......... या राज्यात समान नागरी कायदा अस्तित्वात आहे.

7 / 16

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती......हे असतात.

8 / 16

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो.

9 / 16

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण.......आहे.

10 / 16

भारतीय राज्यघटनेनुसार.......सार्वभौम आहे.

11 / 16

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

12 / 16

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

13 / 16

खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही.

14 / 16

मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल......वर्षे आहे.

15 / 16

राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर......यांच्या सल्ल्यानुसार करतात.

16 / 16

भारताने....शासन पद्धत स्वीकारलेली आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!