स्पेशल टेस्ट no.498

0

स्पेशल टेस्ट no.498 ( समाजसुधारक )

All the best👍♥️

जब मोटिवेशन की कमी 

होने लगे तो आपने माँ बाप 

की तरफ देखकर मेहनत करो..!

आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

 

1 / 15

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?

2 / 15

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

3 / 15

खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ?

4 / 15

' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ?

5 / 15

' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ?

6 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ?

7 / 15

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

8 / 15

पसायदानाचे लेखक किंवा रचनाकार कोण ?

9 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

10 / 15

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

11 / 15

राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?

12 / 15

' संपूर्ण भूमी ईश्वरांची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

13 / 15

' बाल कुपोषणा ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ?

14 / 15

' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ?

15 / 15

' आनंदवन ' संस्थेची स्थापना कोणी केली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!