स्पेशल टेस्ट no.497

0

स्पेशल टेस्ट no.497 ( विज्ञान - तंत्रज्ञान )

All the best 👍♥️

मोती कभी भी किनारे पे खुद नहीं आते, उन्हें पाने के लिए समुन्दर में उतरना ही पड़ता है...।

आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 15

कर्करोगाच्या उपचारासाठी........वापरतात.

2 / 15

फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ?

3 / 15

खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ?

4 / 15

पृथ्वीवर....... प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे.

5 / 15

अनुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ?

6 / 15

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

7 / 15

बर्फामध्ये.........मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो.

8 / 15

भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) कोठे आहे ?

9 / 15

एक ग्रॅम प्रथिनांमधून......... ऊर्जा मिळते.

10 / 15

' ग्लुकोमिया ' हा रोग कोणत्या अवयवास होतो ?

11 / 15

आम्ल पर्जन्य साठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ?

12 / 15

एकपेशीय प्राण्यास........ असे म्हणतात.

13 / 15

माणसाच्या मांडीच्या हाडास........ अशी संज्ञा आहे.

14 / 15

माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ?

15 / 15

पवन ऊर्जा मध्ये भारताचे स्थान जगात........ आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!