स्पेशल टेस्ट no. 5 (IMP)

पोलीस पोलीस साठी महत्वाचे असलेले सांभाव्य प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. टेस्ट नक्की सोडवा आणि त्याचामध्ये जे चुकत ते लिहून ठेवा.

All the best. 

/30
0 votes, 0 avg
0
Created on By Nikhil

स्पेशल टेस्ट no. 5

पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न काढलेले आहेत नक्की टेस्ट द्या तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.

तुमचे नाव टाका आणि टेस्ट ला सुरवात करा.

1 / 30

1. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'

खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते."

2 / 30

2. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

3 / 30

3. ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

4 / 30

4. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा? हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.'

5 / 30

5. त्याच्या बोलण्यात परंतूचा वापर फार होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

6 / 30

6. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील 'रामायण' या शब्दाची जात ओळखा.

7 / 30

7. खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

8 / 30

8. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

त्याचा राग सर्वांना येतो.

9 / 30

9. खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे?

10 / 30

10. गोहत्या प्रतिबंधक चळवळ कोणी राबवली होती?

11 / 30

11. क्ष-किरण म्हणजे होय.

12 / 30

12. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात?

13 / 30

13. संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे?

14 / 30

14. खालीलपैकी जपानचे चलन काय आहे?

15 / 30

15. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा केले होते?

16 / 30

16. पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला?

17 / 30

17. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

18 / 30

18. तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार यांना आहे.

19 / 30

19. ___रोजी हिमाचल प्रदेशातील चिनी तहसील कार्यालयात पहिले मतदान करण्यात आले होते.

20 / 30

20. भारत-बांग्लादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?

21 / 30

21. सार्क संघटनेचे कायमस्वरुपी सचिवालय ___ येथे स्थापन करण्यात आले.

22 / 30

22. 'वेरावळ बंदर' कोणत्या राज्यात आहे.

23 / 30

23. एक व्यापारी 33 मी. कापड विकून 11 मी. कापडाच्या विक्री किमती एवढा नफा कमावतो तर त्याला शेकडा किती नफा होईल..?

24 / 30

24. 20% नी सलग दोनदा किंमत घटवली असता किंमत 20,800 रु होते तर खरेदी किंमत किती?

25 / 30

25. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही?

26 / 30

26. चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ?

27 / 30

27. भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?

28 / 30

28. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

29 / 30

29. ‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा.

30 / 30

30. आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!