स्पेशल टेस्ट no.496 December 8, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.496 ( पंचायत राज ) TelegramAll the best 👍♥️कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है...!आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15........ साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला. 1966 1965 1964 1963 2 / 15पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ? अशोक मेहता बळवंतराय मेहता बाबुराव काळे वसंतराव नाईक 3 / 15स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या........ इतके आरक्षण देण्यात आले आहे. 50% 40% 30% 20% 4 / 15पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ? तालुका विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी सभापती तहसीलदार 5 / 15महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 33 34 30 36 6 / 15भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माउंटबॅटन 7 / 15भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान गुजरात 8 / 15ग्रामीण मार्गाची देखभाल....... संस्था करते. जिल्हा परिषद राज्य शासन ग्रामपंचायत स्थानिक संस्था 9 / 15ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ? कृषी अधिकारी तहसीलदार सरपंच गटविकास अधिकारी 10 / 15पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर...... आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? उल्हासनगर परभणी मालेगाव जालना 12 / 15महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्यशासन 13 / 15पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 14 / 15महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1960 1 मे 1956 1 मे 1962 1 मे 1958 15 / 15ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)