स्पेशल टेस्ट no.495

0

स्पेशल टेस्ट no.495 ( भारताचा इतिहास )

All the best 👍♥️

आयुष्य कठीण आहे

पण तक्रारी करून

ते सोपेही होणार नाही

म्हणून प्रयत्न करत रहा.....!

आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ?

2 / 16

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव.......यांनी दिले आहे.

3 / 16

1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली ?

4 / 16

पहिल्या गोलमेज परिषदेच्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

5 / 16

न्यू इंडिया वर्तमाणपत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरु केले ?

6 / 16

पुराणांची एकूण संख्या...... इतकी आहे .

7 / 16

स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो ?

8 / 16

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ?

9 / 16

भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार........ येथे आहे.

10 / 16

बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ?

11 / 16

दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

12 / 16

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

13 / 16

जालीयनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ?

14 / 16

' शारदा कायदा ' हा कायदा कशाशी संबंधीत आहे ?

15 / 16

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

16 / 16

महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम....... असावे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!