स्पेशल टेस्ट no.494

0

स्पेशल टेस्ट no.494 ( महाराष्ट्राचा भूगोल )

All the best 👍♥️

संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे , उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबात दोन्ही नसतात....!

आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे.......नाव आहे.

2 / 15

' संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ' या नदीच्या काठी वसले आहे.

3 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

4 / 15

महाराष्ट्रातील........ या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे.

5 / 15

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे मूळ नाव........हे होते.

6 / 15

मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखतात ?

7 / 15

महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

8 / 15

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?

9 / 15

अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?

10 / 15

महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून..........ओळखला जातो.

11 / 15

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

12 / 15

उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

13 / 15

महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

14 / 15

जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

15 / 15

कोकणात कोणती वने आढळतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पान है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!