स्पेशल टेस्ट no.493

0

स्पेशल टेस्ट no.493 ( विज्ञान - तंत्रज्ञान )

All the best 👍♥️

चाहे कितनी ही बार फेल हुए 

हो फिर भी एक बार और 

कोशिश कीजिये..!

आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 15

पृथ्वी , अग्नी , त्रिशूल , नाग ही नावे कशाशी संबंधित आहेत ?

2 / 15

रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

3 / 15

कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?

4 / 15

ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते ?

5 / 15

सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र........आहे ?

6 / 15

कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ?

7 / 15

पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ?

8 / 15

भारतातील पहिला अणुभट्टीचे नाव काय ?

9 / 15

भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण ?

10 / 15

खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यात चालल्यामुळे होतो ?

11 / 15

........... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे.

12 / 15

ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ?

13 / 15

डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो ?

14 / 15

बेकिंग सोडा म्हणजे ?

15 / 15

अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!