स्पेशल टेस्ट no.492 December 6, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.492 ( GK mix sub test ) TelegramAll the best 👍♥️𝗜𝗳 𝗬𝗼𝘂 𝗦𝘁𝗮𝘆 𝗣𝗼𝘀𝗶𝘁𝗶𝘃𝗲 𝗜𝗻 𝗔 𝗡𝗲𝗴𝗮𝘁𝗶𝘃𝗲 𝗦𝗶𝘁𝘂𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗬𝗼𝘂 𝗪𝗶𝗻...आजची Gk mix sub टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबविली आहे ? उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा 2 / 15....... हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न पद्मश्री 3 / 15भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो ? पुणे पणजी मुंबई हैदराबाद 4 / 15' ज्ञानपीठ पुरस्कार ' हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? साहित्य क्षेत्र क्रीडा क्षेत्र संरक्षण क्षेत्र पत्रकारिता क्षेत्र 5 / 15नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ? स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी सलमान खुर्शीद 6 / 15खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात ? 11 ऑगस्ट 11 सप्टेंबर 11 जुलै 11 ऑक्टोबर 7 / 15' आगाखान कप ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कबड्डी फुटबॉल बॉक्सिंग हॉकी 8 / 15युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क पॅरिस लंडन रोम 9 / 15पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ? सारंगी तबला सितार शहनाई 10 / 15सार्क या संघटनेचे मुख्यालय....येथे आहे ? नेपाळ भूतान पाकिस्तान श्रीलंका 11 / 15नृत्य व राज्य पुढीलपैकी योग्य जोडी कोणती ? भरतनाट्यम - केरळ कथकली - तमिळनाडू बिहू - आसाम यक्षगान - आंध्र प्रदेश 12 / 15अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला ? 2012 2013 2014 2010 13 / 15IMF म्हणजे काय ? जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक व्यापार संघटना जागतिक आरोग्य संघटना 14 / 15खालीलपैकी कोणत्या देशाचा ' ब्रिक्स ' समूहामध्ये समावेश नाही ? ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया 15 / 15खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान - ए - पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळविलेले आहेत ? मोरारजी देसाई महात्मा गांधी आयुब खान मौलाना आझाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Our Decision Determine Our Future…Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)